Documents required for Diploma admissions
2025- 26 मधील तांत्रिक पदविका अभ्यासक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे
१. एस.एस.सी. गुणपत्रिका
२. शाळा सोडल्याचा दाखला
३. आर्थिक दृष्टया दुर्बल घटक प्रमाणपत्र (फक्त (EWS) च्या उमेदवारासाठी)
४. भारतीयत्व प्रमाणपत्र / जन्म दाखला / अधिवास प्रमाणपत्र
५. जातीचा दाखला (सर्व मागासवर्गीय उमेदवारांना)
६. नॉन क्रिमीलेयर दाखला (VJ/DT(A)/NT B/ NT C/ NT D/ OBC/SBC/SEBC)
७. उत्पन्नाचा दाखला
८. संरक्षण सेवेतील कर्मचाऱ्यांचा पाल्यासाठी व अल्पसंख्याकांसाठी (Defence & Minority)
इ. संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यां उमेदवारांच्या प्रवेशासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्रे